At SSWCOE, we celebrated World Book day on 23rd April 2021 through Microsoft Team. The Resource Person for the Event was Dr. V. M. Mulimani, Librarian, Sangmeshwar College, Solapur. This event was organized by our department of Library.
जागतिक पुस्तक दिन,,,
“वाचाल तर वाचाल”
२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो.जगप्रसिद्ध साहित्यिक शेक्सपिअर यांचा आज जन्मदिन व मृत्यूदिनही आहे.त्यामुळेच हा दिवस जागतिक पुस्तकंदिन म्हणून साजरा केला जातो.आज वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकंदिन पोरकच आहे.वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा सुळसुळाट यामुळे वाचन संस्कृती कमी होत आहे.मात्र वाचाल तर वाचाल हेही तितकेच कटुसत्य आहे.